एक्स्प्लोर
Advertisement
Ram Kadam on Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांविरोधात आमदार राम कदम तक्रार दाखल करणार
Mumbai Ghatkopar News : मुंबई : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिरात (Ram Mandir) रामललाचा प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम (Shri Ram) मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजली. आता जितेंद्र आव्हाडांना प्रभू श्रीरामाबाबतचं वक्तव्य भोवणार असंच दिसत आहे. जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झाली असून आमदार राम कदम (Ram Kadam) तक्रार दाखल करणार आहेत. तसेच, घाटकोपरमध्ये घाटकोपरमध्ये भाजपचं आंदोलनही सुरू आहेत. याशिवाय मुंबई, पुणे आणि नाशकातही आंदोलन सुरू आहे.
मुंबई
Raj Thackeray VS Narhari Zirwal : राज ठाकरेंना नरहरी झिरवाळांचं प्रत्युत्तर #abpमाझा
Mumbai Superfast News : मुंबईतील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Mumbai Metro Line 3 Update : मेट्रो मार्गिका 3 ची भुयारी सफर मुंबईकरांना कशी वाटली #abpमाझा
Special Report Malad Flyover Inagruation : लोकोपयोगी प्रकल्प सोयीसाठी की श्रेयासाठी ?
Shivsmarak Special Report : समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion