एक्स्प्लोर
Raj Thackeray : शरद पवारांच्या टीकेनंतर राज ठाकरे यांचं ट्वीट,माझाच्या दिलेल्या मुलाखतीनंतर वागयुद्ध
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला अशी टीका राज ठाकरेंनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केल्यानंतर मनसे आणि राष्ट्रवादीत संघर्ष सुरू झालाय. राज ठाकरेंनी प्रबोधनकारांचे विचार वाचले नाहीत अशी टीका शरद पवारांनी केल्यानंतर राज ठाकरे यांनीही प्रत्युत्तर दिलं. राज ठाकरे यांनी आज प्रबोधनकारांचा विचार ट्वीट केलाय.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट
भारत






















