एक्स्प्लोर
Advertisement
Raj Thackeray Corona : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण, बातमीला महापालिकेचा दुजोरा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ही आता कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरे, त्यांच्या मातोश्री आणि त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेला कोरोना झाला आहे. राज ठाकरेंना सध्या क्वारंटाईन करण्यात आल्याचं महापालिका अधिकाऱ्यांनं माहिती दिली आहे. दरम्यान राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींचे लशीचे दोन डोस पूर्ण झाले होते.
मुंबई
Dasara Melava : शिंदे गटाचा दसरा मेळावा 'आझाद मैदान' किंवा बीकेसी होणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion