एक्स्प्लोर
Mumbai Local : लोकलमध्ये महिलांचा प्रवास होणार सुरक्षित, महिलांच्या डब्यांवर CCTV ची नजर
मुंबईतल्या लोकलमधून प्रवास करणं हे महिलांसाठी अधिक सुरक्षित होणार आहे. कारण आता महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. सध्या 38 ट्रेन्समध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले असून 2023 पर्यंत मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या महिलांच्या सर्व डब्यात सीसीटीव्ही प्रणाली लावण्यात येईल.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















