एक्स्प्लोर
Rahul Shewale Uddhav Thackeray Birthday:जाहिरात नाकारली, मात्र शुभेच्छा उद्धव ठाकरेंसोबत सदैव असतील
शिवसेनेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सामनात बंडखोर आमदार खासदारांनी जाहिराती दिल्या खऱ्या, पण सामनानं या जाहिराती नाकारल्या.शिंदे समर्थक खासदार राहुल शेवाळे यांनी ही माहिती दिलीय. बंडखोरांकडून शुभेच्छांच्या जाहिराती सामनातून नको अशी भूमिका शिवसेनेनं घेतल्याचा त्यांचा दावा आहे.
मुंबई
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
आणखी पाहा





















