एक्स्प्लोर
Rahul Shewale on Sanjay Raut :...तर उरलेला गटत धोक्यात येऊ शकतो, राहुल शेवाळेंचा शिवसेनेला इशारा
शिवसेना आणि शिंदे गटात आता लोकसभेतील गटनेतेपदावरून संघर्ष टोकाला गेलाय. 12 खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या संजय राऊत यांना गटनेते राहुल शेवाळे यांनी इशारा दिलाय. भावना गवळी यांच्या व्हिपचं पालन केलं नाही तर उरलेला गटच धोक्यात येऊ शकतो, असा इशारा राहुल शेवाळे यांनी दिलाय. आपली निवड करताना संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्याचंही शेवाळे यांनी म्हटलंय. एकीकडे शेवाळे यांच्या निवडीविरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असताना शेवाळे यांनी शिवसेनेला उलट इशारा दिलाय.
मुंबई
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
राजकारण
पुणे





















