एक्स्प्लोर
Malvani Rada : मालाडमधील मालवणी परिसरात रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान गोंधळ, परिस्थिती नियंत्रणात
मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरात रामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत काहीसा गोंधळ उडाल्याची बातमी आहे. या शोभायात्रेदरम्यान दोन गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. सध्या मालवणी परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, या मागणीसाठी भाजप युवा मोर्चा आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मालवणी पोलीस स्टेशनबाहेर निदर्शनं केली. मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
मुंबई
Powai Filterpada : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rains | वडाळा स्टेशन परिसरात ट्रॅकवर पाणी, लोकल सेवा विस्कळीत
Mumbai Rains | मुंबईत जोरदार पाऊस, सोसाट्याचा वारा; Central Railway उशिरा, घराबाहेर पडू नका!
Thane Rain Red Alert | ठाण्यात मुसळधार पाऊस, पाणी साचले, लोकल सेवा विस्कळीत, रेड अलर्ट जारी
Mumbai Rainे Updates : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडीला धो धो धुतलं...रस्त्यांना नदीचं स्वरुप
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
Advertisement


















