एक्स्प्लोर
Deccan Queen I मुंबई-पुणे धावणाऱ्या डेक्कन क्विन एक्स्प्रेसचं रुपडं पालटलं I एबीपी माझा
मुंबई-पुणे धावणाऱ्या डेक्कन क्विन एक्स्प्रेसचं रूपडंच पालटलंय. या एक्स्प्रेसवर नागझिरा अभयारण्यातील वेगवेगळ्या पक्ष्यांचे तर बोधलकसा अभयारण्यातील पर्यटन निवासस्थानाचे फोटो लावण्यात आलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या एक्स्प्रेसचं मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उद्घाटन करण्यात आलंय. माझं लक्ष घडाळ्याकडे आही आणि हीच ती वेळ आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एक्स्प्रेसला झेंडा दाखवला. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि गृहमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे हा उपक्रम राबवण्यात आलाय.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















