एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : बाळासाहेबांच्या स्मारकारत खासगी बैठका होऊ नयेत- फडणवीस
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा वापर खासगी बैठकांसाठी होऊ नये, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक सरकारनं ताब्यात घ्यावं अशी मागणी काल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली होती. मात्र ही भाजपची मागणी नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादरमध्ये शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा आढावा घेतला.
बातम्या
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















