एक्स्प्लोर
Prasad Lad Meets Raj Thackeray : मुंबै जिल्हा बॅंकेप्रकरणी प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीला
भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या मुंबईतल्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी उभयतांची भेट झाली. या भेटीदरम्यान राज ठाकरे आणि लाड यांच्यात मुंबई जिल्हा बँकेसंदर्भात चर्चा झाली. राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मनसे-भाजपा युतीची चर्चा रंगली असतानाच भाजपा नेते प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचल्याने पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
आणखी पाहा





















