एक्स्प्लोर
Advertisement
Pradip Sawant on NCC Violence : एनसीसी विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी सिनियर विद्यार्थी सस्पेंड
Pradip Sawant on NCC Violence : एनसीसी विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी सिनियर विद्यार्थी सस्पेंड
जोशी बेेडेकर विद्यालयाच्या प्रांगणात एनसीसी विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षणाच्या पूर्वीचे धडे दिले जातात. यावेळी जर चूक झाली तर अशा पद्धतीनं अमानुष मारहाण केली जाते. या व्हिडिओत कॅम्पससमोर साचलेल्या पाण्यात या विद्यार्थ्यांना पाण्यात डोकं आणि पायावर उभं केलंय. एक जण दांडक्यानं या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करत आहे. एका विद्यार्थ्यानं हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय. अशी अमानवी मारहाण करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी दिलंय. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकारावर संताप व्यक्त केलाय.
मुंबई
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
आशाताई भोसलेंनी विरोधकांना चांगली चपराक दिलीय, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Shivsena Dasara Melava : शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात, मेळाव्याचं ठिकाण न बदलण्याची रणनीती
Gopichand Padalkar On Dhangar Andolan : मंत्रालयातल्या जाळीवर उड्या मारत धनगर कार्यकर्त्यांचं आंदोलन
Dhangar Reservation Mantralaya Andolan :धनगर आरक्षणासाठी मंत्रालयातल्या जाळ्यांवर आंदोलकांच्या उड्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement