एक्स्प्लोर

Sanjay Rathod : वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पोहोचलाच नाही?

मुंबई : पूजा चव्हाणमृत्यू प्रकरणात ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) राजीनामा दिला होता. मात्र संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पाठवलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. तीन दिवस उलटले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या संजय राठोड अद्यापही वनमंत्री पदावर कायम आहेत.


रविवारी संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी आता पुढे काय अशी विचारणा केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, राजीनामा फ्रेक करुन लावण्यासाठी घेतला नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की राजीनामा लवकरच राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे. मात्र संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचलेला नाही. याचा अर्थ असा की कायदेशीरदृष्ट्या संजय राठोड वनमंत्री पदावर कायम आहेत.

बातम्या व्हिडीओ

Special Report US Benifiting from War : युद्ध लांबल्यामुळे अमेरिकेचा खर्च वाढतोय पण..
Special Report US Benifiting from War : युद्ध लांबल्यामुळे अमेरिकेचा खर्च वाढतोय पण..

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Live Update: 'पुढील 48 तासात स्ट्रेट ऑफ होर्मुझ सुरु करा अन्यथा...' ट्रम्पकडून इराणला नवी धमकी; इराणची आम्ही सुद्धा सोडणार नाही म्हणत जशास तशी जाहीर धमकी
'पुढील 48 तासात स्ट्रेट ऑफ होर्मुझ सुरु करा अन्यथा...' ट्रम्पकडून इराणला नवी धमकी; इराणची आम्ही सुद्धा सोडणार नाही म्हणत जशास तशी जाहीर धमकी
Smriti Mandhana Video : मी सगळ्या खेळाडूंकडे क्रिकेटर म्हणून बघते, फक्त हार्दिक पांड्या... स्मृती मानधनाने मनातलं सगळं बोलून टाकलं, Video
मी सगळ्या खेळाडूंकडे क्रिकेटर म्हणून बघते, फक्त हार्दिक पांड्या... स्मृती मानधनाने मनातलं सगळं बोलून टाकलं, Video
Maharashtra Live blog: भोंदू अशोक खरात प्रकरणात आता आयकर विभागाची एंट्री; मोठा खुलासा होण्याची शक्यता
Maharashtra Live blog: भोंदू अशोक खरात प्रकरणात आता आयकर विभागाची एंट्री; मोठा खुलासा होण्याची शक्यता
Shani Dev: शनिची वारंवार बदलतेय चाल, एप्रिल महिना चांगला की वाईट? 4 राशींची लॉटरी, 5 राशींनी सावध! पैसा, नोकरी, प्रेम...
शनिची वारंवार बदलतेय चाल, एप्रिल महिना चांगला की वाईट? 4 राशींची लॉटरी, 5 राशींनी सावध! पैसा, नोकरी, प्रेम...
ABP Premium

व्हिडीओ

Special Report US Benifiting from War : युद्ध लांबल्यामुळे अमेरिकेचा खर्च वाढतोय पण..
Special Report Iran Israel युद्धाबाबत ब्रिटननं भूमिका बदलल्यानं इराणचा संताप, प्रथमच खुलं आव्हान
Satara ZP Election : साताऱ्यात राजकीय राडा कसा घडला? Full VIDEO
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात घमासान, विरोधक आक्रमक
Sushma Andhare Pune : तटकरेंमुळे चाकणकरांना वाटलेलं कुणी त्यांचं बिघडवणार नाही, पण फडणवीसांनी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'पुढील 48 तासात स्ट्रेट ऑफ होर्मुझ सुरु करा अन्यथा...' ट्रम्पकडून इराणला नवी धमकी; इराणची आम्ही सुद्धा सोडणार नाही म्हणत जशास तशी जाहीर धमकी
'पुढील 48 तासात स्ट्रेट ऑफ होर्मुझ सुरु करा अन्यथा...' ट्रम्पकडून इराणला नवी धमकी; इराणची आम्ही सुद्धा सोडणार नाही म्हणत जशास तशी जाहीर धमकी
Iran War Live Update: इस्त्रायलची आजवरची 'सर्वात भयाण रात्र'; इराणचा अवघ्या काही तासात बदला, ज्या डिमोना शहरात इस्रायलचा मुख्य अणुप्रकल्प तिथंच शक्तीशाली बॅलेस्टिक मिसाईली डागल्या, 100 हून अधिक जण जखमी
इस्त्रायलची आजवरची 'सर्वात भयाण रात्र'; इराणचा अवघ्या काही तासात बदला, ज्या डिमोना शहरात इस्रायलचा मुख्य अणुप्रकल्प तिथंच शक्तीशाली बॅलेस्टिक मिसाईली डागल्या, 100 हून अधिक जण जखमी
Ashok Kharat: अशोक खरात अन् ऑफिसबॉय नीरज जाधवमध्ये पोलिसांसमोरच जुंपली, एसआयटीच्या चौकशीत हायव्होल्टेज राडा, नेमकं काय घडलं?
अशोक खरात अन् ऑफिसबॉय नीरज जाधवमध्ये पोलिसांसमोरच जुंपली, एसआयटीच्या चौकशीत हायव्होल्टेज राडा, नेमकं काय घडलं?
Nagpur Leopard : बिबट्याचं थेट गावातील गोठ्यात मुक्काम, वनविभागाची रेस्क्यू टीम लावाजम्यासह पोहचली; पण डार्टसाठी आणलेली औषध निघालं कालबाह्य, अन् मग पुढे....
बिबट्याचं थेट गावातील गोठ्यात मुक्काम, वनविभागाची रेस्क्यू टीम लावाजम्यासह पोहचली; पण डार्टसाठी आणलेली औषध निघालं कालबाह्य, अन् मग पुढे....
Video : चल निघ येथून... ईशानची विकेट घेताच झीशान अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात केलेल्या 'त्या' कृत्याने चाहतेही संतापले, नेमकं काय घडलं?
चल निघ येथून... ईशानची विकेट घेताच झीशान अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात केलेल्या 'त्या' कृत्याने चाहतेही संतापले, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: संतोष देशमुखांच्या मस्साजोगमध्ये नवा कारभारी निवडला जाणार, 28 एप्रिलला सरपंचपदाची पोटनिवडणूक
संतोष देशमुखांच्या मस्साजोगमध्ये नवा कारभारी निवडला जाणार, 28 एप्रिलला सरपंचपदाची पोटनिवडणूक
Rupali Chakankar: रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार; रुपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप
रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार; रुपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप
VIDEO : रोहित शर्माची अशी एन्ट्री तुम्ही स्वप्नातही पाहिली नसेल... आपल्या खास स्टाईलमध्ये दिला शब्द; सहाव्यांदा IPL ट्रॉफी जिंकण्याचा विडा उचलला
रोहित शर्माची अशी एन्ट्री तुम्ही स्वप्नातही पाहिली नसेल... आपल्या खास स्टाईलमध्ये दिला शब्द; सहाव्यांदा IPL ट्रॉफी जिंकण्याचा विडा उचलला
Embed widget