एक्स्प्लोर

PM Narendra Modi Mumbai Daura : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा कसा असणार?

PM Narendra Modi Mumbai Daura : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा कसा असणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराज्य प्रवास करणा-या मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. 10 फेब्रुवारी म्हणजेच, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवतील. त्यानंतर त्या दोन्ही गाड्या रवाना होतील. सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वे लाईनवरच वेगवान आणि आरामदायक प्रवास यासाठी या ट्रेन बनवण्यात आल्यात. संपूर्णपणे भारतीय बनावटीची ही पहिली सेमीस्पीड ट्रेन आहे. पूर्णपणे एसी, वायफाय, अद्ययावत सस्पेंशन, पूश बैक सीट्स अशी या रेल्वेची खासियत असणार आहे. 

 
 

मुंबई व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Trigrahi Yog 2026 : ऐन दिवाळीत तूळ राशीत जुळून येतोय 'त्रिग्रही योग'; मिथुन-तूळसह 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस, चुंबकासारखा येणार पैसा
ऐन दिवाळीत तूळ राशीत जुळून येतोय 'त्रिग्रही योग'; मिथुन-तूळसह 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस, चुंबकासारखा येणार पैसा
Sharad Pawar Health Update: शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
Maharashtra Live News Updates: राजू शेट्टी यांचं ऊस दरासाठी सुरु असलेलं आंदोलन आजही सुरूच; पुणे-बंगळुरू महामार्ग दोन दिवसांपासून बंदच
Maharashtra Live News Updates: राजू शेट्टी यांचं ऊस दरासाठी सुरु असलेलं आंदोलन आजही सुरूच; पुणे-बंगळुरू महामार्ग दोन दिवसांपासून बंदच
राजू शेट्टींच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, आंदोलनातील नेमक्या मागण्या काय अन् कोंडी फोडण्यासाठी कितीवर तडजोडची तयारी? आज चेअरमन, संचालकांच्या दारात 'शिमगा' आंदोलन
राजू शेट्टींच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, आंदोलनातील नेमक्या मागण्या काय अन् कोंडी फोडण्यासाठी कितीवर तडजोडची तयारी? आज चेअरमन, संचालकांच्या दारात 'शिमगा' आंदोलन

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar Health Update: शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
राजू शेट्टींच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, आंदोलनातील नेमक्या मागण्या काय अन् कोंडी फोडण्यासाठी कितीवर तडजोडची तयारी? आज चेअरमन, संचालकांच्या दारात 'शिमगा' आंदोलन
राजू शेट्टींच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, आंदोलनातील नेमक्या मागण्या काय अन् कोंडी फोडण्यासाठी कितीवर तडजोडची तयारी? आज चेअरमन, संचालकांच्या दारात 'शिमगा' आंदोलन
US Elections Results 2026: अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प विवेक रामास्वामींसाठी मैदानात, तरीही दारुण पराभव
अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प विवेक रामास्वामींसाठी मैदानात, तरीही दारुण पराभव
Chhatrapati Sambhajinagar: तरुणाला घरातून ओढत नेलं, झाडाला बांधून तलवारी, रॉड, कुऱ्हाडीने मारलं, दगडाने पाय ठेचले, स्क्रू ड्रायव्हर खुपसून जीव घेतला अन्..., संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून भयानक घडलं
तरुणाला घरातून ओढत नेलं, झाडाला बांधून तलवारी, रॉड, कुऱ्हाडीने मारलं, दगडाने पाय ठेचले, स्क्रू ड्रायव्हर खुपसून जीव घेतला अन्..., संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून भयानक घडलं
Jayant Patil And Gopichand Padalkar Sangli Marathi News: गोपीचंद पडळकरांनी पहिले टोले मारले, मग भाषणात चुकले; जयंत पाटलांनी कोंडीत पकडले; भर मंचावर सुनावले, सांगलीत काय घडलं?
गोपीचंद पडळकरांनी पहिले टोले मारले, मग भाषणात चुकले; जयंत पाटलांनी कोंडीत पकडले; भर मंचावर सुनावले, सांगलीत काय घडलं?
Ramayana Advance Booking Collection: 'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
Shani Sade Sati: एक 'अशी' रास, जिची तब्बल 211 दिवसांची अग्निपरीक्षा! शनि साडेसातीचा अंतिम टप्पा गेमचेंजर, 'या' 5 चुका चुकूनही करू नका, ज्योतिषशास्त्र
एक 'अशी' रास, जिची तब्बल 211 दिवसांची अग्निपरीक्षा! शनि साडेसातीचा अंतिम टप्पा गेमचेंजर, 'या' 5 चुका चुकूनही करू नका, ज्योतिषशास्त्र
Ashish Vidyarthi On Divorce At 55: 24 वर्षांच्या सुखी संसारानंतर वयाच्या 55 व्या वर्षी घटस्फोट, साठी गाठताच दुसऱ्यांदा उडवला लग्नाचा बार, अभिनेता म्हणाला, 'अत्यंत वेदनादायी...'
24 वर्षांच्या सुखी संसारानंतर वयाच्या 55 व्या वर्षी घटस्फोट, साठी गाठताच दुसऱ्यांदा उडवला लग्नाचा बार, अभिनेता म्हणाला, 'अत्यंत वेदनादायी...'
Embed widget