एक्स्प्लोर
PM Narendra Modi BKC Sabha : पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी BKC वर भव्यदिव्य रांगोळी ABP Majha
PM Narendra Modi BKC Sabha : पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी BKC वर भव्यदिव्य रांगोळी ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदींची बीकेसी मैदानात सभा पार पडतेय. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणुन
50 फूट रुंद आणि 16 फूट उंच रांगोळी बीकेसी मैदानात काढण्यात आली आहे. 11 जणांच्या टीमने रात्री 1 वाजल्यापासून रांगोळी काढण्यास सुरुवात केली होती आणि आता 9 तासानंतर ही रांगोळी पूर्ण झाली आहे. रांगोळी काढणाऱ्या कलाकार सानिका पाटकर यांच्याशी बातचीत केली आहे.
मुंबई
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
आणखी पाहा






















