एक्स्प्लोर
Illegal Hoarding: बेकायदेशिर होर्डिंग्जविरोधात हायकोर्टात याचिका, क्यू आर कोड बंधनकारक?
बेकायदेशीर होर्डिंग्जविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीये. येत्या काळात बॅनरवर क्यू आर कोड बंधनकारक होण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि बॅनरवर आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल केले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात 13 ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालय सविस्तर आदेश जारी करणारेय.
मुंबई
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली
Ritu Tawade PC : मुंबई महानगरपालिकेचा 100 दिवसांचा अॅक्शन प्लॅन काय? महापौर EXCLUSIVE
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
आणखी पाहा




















