एक्स्प्लोर
Param bir Singh : तुरुंगात Sachin vaze यांना विवस्त्र करून शिवीगाळ केली जाते, परमबीर यांचा आरोप
सचिन वाझे यांना तुरुंगात विवस्त्र करून त्यांना शिवीगाळ केली जाते आणि त्यांच्यावर दबाव टाकला जातोय असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलाय. परमबीर सिंह यांनी ईडीला दिलेला जबाब आरोपपत्रात नमूद करण्यात आलाय. चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात जेव्हा वाझे आणि अनिल देशमुख यांची भेट झाली तेव्हा वाझे यांनी ईडीला दिलेला जबाब परत घ्यावा म्हणून देशमुख यांनी दबाव टाकला होता असा आरोपही परमबीर सिंह यांनी केलाय.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा





















