एक्स्प्लोर
Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबीर सिंह भारतातच! सिंह यांच्या वकीलांची माहिती
फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबीर सिंह भारतातच आहेत. अशी माहिती परमबीर सिंह यांचे वकील पुनीत बाली यांनी सुप्रीम कोर्टात दिलीय. महाराष्ट्र पोलिसांकडून परमबीर यांच्या जीवाला धोका, म्हणूनच समोर येत नाहीत असं परमबीर यांच्या वकिलांनी म्हटलं. शिवाय 48 तासांच्या आत कुठल्याही सीबीआय कार्यालयात किंवा कोर्टात हजर राहण्याची तयारीही परमबीर सिंह यांनी दाखवलीय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















