एक्स्प्लोर
Panvel Terminus | पनवेल टर्मिनसचं काम सुसाट, दक्षिण, उत्तरेकडे आणखी एक्स्प्रेस सुटणार | ABP Majha
भविष्यात पनवेल रेल्वे स्थानक हे मोठे रेल्वे टर्मिनस म्हणून उदयास येणार आहे. सध्या पनवेल टर्मिनसमध्ये नवीन रेल्वे मार्ग तयार करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. या टर्मिनसमधून खाजगी 11 रेल्वे गाड्या वेगवेगळ्या मार्गावर धावणार आहेत. तसेच पनवेल टर्मिनसमधून दक्षिण आणि उत्तर भारतात अनेक एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहे. पनवेल रेल्वे टर्मिनसमुळे मुंबईमधील उपनगरीय वाहतुकीस कमीतकमी अडथळा निर्माण होणार आहे. याशिवाय सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण स्थानकावरचा भारही कमी होण्यास मदत होणार आहे.
मुंबई
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Sana Malik on BMC Election : आमच्या शिवाय मुंबईचा महापौर बसणार नाही,सना मलिकांचा दावा
Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















