एक्स्प्लोर
Maratha Reservation | उद्यापासून पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा, सोलापुरात संचारबंदी; एसटी सेवा बंद
उद्या निघणाऱ्या मराठा समाजाच्या आक्रोश मोर्चाला ब्रेक लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी काल रात्री बारा वाजलेपासून दोन दिवस एसटी बस सेवा बंदकेल्याने बस स्थानक मोकळे पडले आहे . बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत . उद्या नामदेव पायरीपासून पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा निघणार असून यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमा होण्याची शक्यता असल्याने एसटी बस सेवा बंद ठेवली आहे मात्र यामुळे दिवाळीच्या तोंडावर परगावी जाणाऱ्यांची अडचण झाली आहे
मुंबई
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH
आणखी पाहा





















