एक्स्प्लोर
मुंबई विद्यापीठाकडून नवा अभ्यासक्रम सुरू
मुंबई विद्यापीठाचा दूर व मुक्त अध्ययन संस्था व बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बीएससी इन्स्टिटयूट लिमिटेड यांच्यात शिक्षण व रोजगाराच्या संधीसाठी दोन सामंजस्य करार करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव सुधीर पुराणिक व बीएससी इन्स्टिटयूट लिमिटेडच्यावतीने व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंबरीश दत्ता यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर उपस्थित होते.
मुंबई
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
भारत
भविष्य





















