एक्स्प्लोर
Neelam Gorhe on BEST Strike : BESTच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप, सरकारला लक्ष घालण्याचे निर्देश
Neelam Gorhe on BEST Strike : BESTच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप, सरकारला लक्ष घालण्याचे निर्देश
सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत बेस्ट बसची वाहतूक विस्कळीत झालीय.. हे. मुलुंड, मुंबई सेंट्रल,प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज सारख्या मुंबईतील 25 पैकी 21 आगारात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलंय. यामुळे मुंबईतील अनेक बस स्टॉप आणि आगारांमध्ये प्रवाशांना ताटकळत उभे राहावं लागतंय. दरम्यान या प्रकरणी सचिन अहिर यांनी प्रश्न उपस्थित केला असता, विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी लक्ष घालण्याचे निर्देश सरकारला दिले आहे.
मुंबई
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
करमणूक
महाराष्ट्र





















