एक्स्प्लोर
NCP on CM Uddhav Thackeray : ठाकरेंनी वर्षा बंगला सोडल्यानं राष्ट्रवादीचे मंत्री नाराज : सूत्र
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी काल मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला. उद्धव ठाकरेंच्या या कृतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.. अजित पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची काल रात्री उशीरा बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. या बैठकीत शिवेसेनेच्या बंडावर चर्चा झाली. या बंडामागे सेनेच्याच आणखी एका बड्या नेत्याचा हात असण्यावरही चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
Tags :
Congress Maharashtra News CM Uddhav Thackeray Ncp BJP Uddhav Thackeray Eknath Shinde Maharashtra CM Maharashtra Political Crisis BJP MVA Government Maharashtra News Live Eknath Shinde Live Maharashtra Political Crisis Live MVA Government Crisis Uddhav Thackeray On Eknath Shinde Maharashtra Political Crisisमुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















