एक्स्प्लोर
Mumbai Cruise Drug case : खंडणीच्या आरोपांवर NCBची पत्रकार परिषद लांबणीवर, 3 वेळा वेळ बदलली
एनसीबीवर झालेल्या खंडणीच्या आरोपांवर एनसीबीकडून स्पष्टीकरण द्यायायला विलंब होत आहे. आधी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार असा निरोप देण्यात आला होता पण आता पाच वाजले तरीही पत्रकार परिषद न घेता फक्त एक प्रेसनोट जाहीर करण्यात आली आहे. परंतु एनसीबीला एवढा विलंब का होतोय असा सवाल आता उपस्थित होत आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















