एक्स्प्लोर
ज़बाँ को बंद करें या मुझे असीर करें मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते ; नवाब मलिक यांचं सूचक ट्वीट
तिकडे एनसीबीनं शाहरुखचा मुलगा आर्यन खानला चौकशीसाठी समन्स बजावलंय. त्यामुळे आर्यन आज एनसीबी कार्यालयात हजर राहणार का हे पाहावं लागेल. तिकडे शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी यांनाही एनसीबीनं चौकशीसाठी बोलावलंय. याआधी तब्येतीचं कारण देत पूजा यांनी एनसीबी कार्यालयात जाणं टाळलं. त्यामुळे आज पूजा ददलानी एनसीबीच्या चौकशीला सामोरं जाणार का, हे पाहावं लागेल. तिकडे पंच प्रभाकर साईल यांची काल १० तास चौकशी केल्यानंतर आज पुन्हा एकदा चौकशीला बोलावण्यात आलं.
नवाब मलिक यांनी या पार्श्वभूमीवर सूचक ट्वीट केलंय.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















