एक्स्प्लोर
Navi Mumbai Weekend Lockdown | नवी मुंबईकरांचा वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद
कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू लागल्याने राज्य सरकारने दोन दिवसाचा वीकेंड लाॅकडाऊन जाहिर केला आहे. याला नवी मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. शहरातील सगळे मार्केट बंद होते, रस्त्यावर पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. विनाकारण बाहेर पडणार्यांवर पोलीसांकडून करावाई केली जात होती. रस्त्यावर अत्यावश्यक सेवेतील वाहणांची तुरळक गर्दी सोडता नवी मुंबईकर घराबाहेर पडलेले नव्हते.
Tags :
Maharashtra Lockdown Maharashtra Corona Guidelines Mumbai Coronavirus Weekend Lockdown Maharashtra Covid Cases Maharashtra Covid News Maharashtra Covid Deaths Pune Coronavirus Cases Maharashtra Weekend Lockdown Corona Restriction Maharashtra Corona Restrictions Strict Weekend Lockdown Maharashtra Lockdown Live Maharashtra Corona Maharashtra Covid Navi Mumbai Weekend Lockdownमुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















