एक्स्प्लोर
New Year Celebration | पनवेलच्या फार्महाऊसवर छापे पडणार?
नाताळ (Christmas2020) आणि नव्या वर्षाच्या स्वगतासाठी ग्रामीण भाग, विशेषत: पर्यटन स्थळांकडे येणारे लोंढे पाहता आता येथेही (Coronavirus) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या शहरांप्रमाणंच रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात येण्याची चिन्हं आहेत. इतकंच नव्हे, तर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पनवेल तालुक्यात होणारी गर्दी पाहता यावरही पोलीस यंत्रणांची करडी नजर असणार आहे.
31 डिसेंबर अर्थात थर्टी फर्स्टला नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबईतून नजीकच असणाऱ्या पनवेलच्या दिशेनं अनेकांचाच रोख असतो. शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळं इथं येणाऱ्यांची गर्दी कायमच जास्त असते. त्यातही नववर्ष, ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर तर इथं गर्दी होणार हे नक्की.
शहरांतून इथं येणाऱ्यांकडून पनवेल तालुक्यातील विविध फार्महाऊसना पसंती दिली जाते. यामध्ये काही सेलिब्रिटींच्याही फार्महाऊसचा समावेश आहे. या भागात जवळपास 400 ते 500 फार्महाऊस असल्यामुळं पोलिसांनी 31 डिसेंबरच्या धर्तीवर या भागात चोख बंदोबस्त ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
ग्रामीण भागांत असणाऱ्या फार्महाऊसवर रात्रभर धिंगाणा चालू नये यासाठी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन हाती घेतलं जाणार आहे. 31 डिसेंबरच्या दरम्यान दोन - तीन दिवसांआधीपासूनच या भागात होणारी वर्दळ पाहता सर्व हालचालींवर पोलिसांची करडी नजर असेल.

मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बातम्या
राजकारण