एक्स्प्लोर
MNS Toll Protest | आजपासून टोल दरवाढ, ऐरोली टोलनाक्यावर मनसेचं आंदोलन
MNS Toll Protest | आजपासून टोल दरवाढ करण्यात आली आहे. या टोल दरवाढीच्या विरोधात मनसेनं आपला मोर्चा उघडला आहे. मनसेनं ऐरोली टोलनाक्यावर आंदोलन केलं आहे.
सध्या सर्वत्र लॉक डाऊन मुळे आर्थिक टंचाई असताना आता त्यात टोल दरवाढीचा भुर्दंड देखील सहन करावा लागणार आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या टोलच्या दरांमध्ये आता वाढ केली जाणार आहे. ही वाढ पाच रुपयांपासून ते पंचवीस रुपयांपर्यंत असेल. तसेच मासिक पासच्या दरात देखील वाढ करण्यात येणार आहे. येत्या एक ऑक्टोबरपासून ही दर वाढ लागू होईल. एकीकडे लोकल बंद असताना, टोल दरवाढीमुळे मुंबईत ये-जा करणाऱ्य लाखो वाहनधारकांना आता आर्थिक फटका बसणार आहे.

बातम्या
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
भविष्य
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion