एक्स्प्लोर
Nashik : मनमाड - येवला मार्गावर कारला भीषण अपघात, कार झाडावर आदळल्याने चौघा मित्रांचा जागीच मृत्यू
Nashik : मनमाड - येवला मार्गावर कारला भीषण अपघात, कार झाडावर आदळल्याने चौघा मित्रांचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी, खासगी कार्यक्रमातून परतताना काळाचा घाला.
आणखी पाहा





















