![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nalasopara : AC Local चं दार न उघडल्यानं प्रवाशांचा गोंधळ, नालासोपाऱ्यात प्रवासी संतप्त ABP Majha
Nalasopara : AC Local चं दार न उघडल्यानं प्रवाशांचा गोंधळ, नालासोपाऱ्यात प्रवासी संतप्त ABP Majha
विरार : काल रात्री नालासोपारा रेल्वे स्थानकात एसी लोकलचे दरवाजे न उघडल्याने नालासोपारा चे प्रवासी थेट विरारला पोहचल्याची माहिती समोर आली आहे. तेथे प्रवाशांनी अर्धा तास गोंधळ घातला होता. काल सोमवार रात्री ११.१६ ला नालासोपारा रेल्वे स्थानकात चर्चगेट हून येणारी एसी लोकलचे दरवाजे तांत्रिक कारणामुळे उघडले गेले नाहीत. फक्त गार्डच्या बाजूचे तीन दरवाजे उघडले. आणि बाकीचे नऊ दरवाजे उघडलेच गेले नाहीत. त्यामुळे नालासोपाराचे प्रवासी थेट विरार रेल्वे स्थानकात पोहचल्याने नालासोपारा प्रवाशांनी एसी लोकल च्या ड्रायव्हरच्या केबिन समोर अर्धा तास गोंधळ घातला.
शेवटी १२.१५ ची शेवटची विरार चर्चगेट लोकल ने प्रवासी नालासोपारा रेल्वे स्थानकात पोहचले. या गोंधळामुळे शेवटची लोकल ही उशिराने सुटली होती.
![Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/c25ae30f984923b356141cf1389633f61719726693653719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Anil Parab vs Manisha Kayande : अनधिकृत होर्डिंग्जवरून वादंग; मनिषा कायंदे, अनिल परब भिडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/5a4985ee684843b9bb14e4c0fe72bdc81719649631385719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/83050187769c8d564a8a66e2e83b05d01719537218104719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray : चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंचं स्वागत : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/ac0e176b7634a041173800b22b2a847c1719471244758540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Mumbai Local Train Casualties : तिन्ही रेल्वे मार्गांवर दिवासाला 7 जण दगावतात, कोर्टाचे ताशेरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/e08107365454fc1cde8df0cafc4e726c1719455874356540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)