एक्स्प्लोर

वाहनचालकाची मुजोरी, वाहतूक पोलिसाला बोनेटवर बसवून नेलं, काही तासातच चालकाला बेड्या

मुंबईत कर्तव्य बजावत असलेल्या एका वाहतूक पोलिसाला एका कारचालकानं आपल्या वाहनाच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंधेरीच्या डीएन नगर परिसरात हा प्रकार घडला. संबंधित वाहतूक पोलिसाचे नाव विजय गुरव असं आहे. गुरव हे अंधेरी पश्चिमेला आझाद नगर मेट्रो स्टेशन परिसरात जे पी रोड येथे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी एका चालकानं नो एन्ट्रीमध्ये कार घुसवली. त्यावेळी वाहतूक पोलीस गुरव यांनी त्या गाडी चालकाला अडवलं. पोलिसानं अडवल्यानंतरही कारचालक पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळं गुरव यांनी त्याला थांबवण्यासाठी कारच्या बोनेटवर उडी मारली. तरीही कारचालक थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता. विशेष म्हणजे स्थानिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर कारचालक तिथे थांबला. याप्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News Live Updates: संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव, मस्साजोगच्या निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय
Maharashtra News Live Updates: संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव, मस्साजोगच्या निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय
धक्कादायक! निवृत्त न्यायाधीशाचं घर भाड्यानं घेतलं, 10 वी पास दाम्पत्याचा गर्भपात धंदा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
धक्कादायक! निवृत्त न्यायाधीशाचं घर भाड्यानं घेतलं, 10 वी पास दाम्पत्याचा गर्भपात धंदा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Beed Massajog Election Results 2026: मस्साजोगच्या जनतेने सरपंच निवडला; विजयानंतर स्वरूपानंद देशमुखांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट, प्रतिमेला पुष्पहार केला अर्पण
मस्साजोगच्या जनतेने सरपंच निवडला; विजयानंतर स्वरूपानंद देशमुखांनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट, प्रतिमेला पुष्पहार केला अर्पण
Beed Massajog Election Results 2026: संतोष देशमुखांनी जिंकलेलं सरपंचपद घरातून गेलं, वहिनीचा पराभव, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
संतोष देशमुखांनी जिंकलेलं सरपंचपद घरातून गेलं, वहिनीचा पराभव, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Vivek Kolhe Mumbai : विधान परिषदेसाठी उमेदवारी,विवेक कोल्हे म्हणतात त्यागाचे फळ मिळाले!
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Vidhan Parishad Election 2026 BJP: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर
Rohit Pawar Special Report : अजितदादांच्या तिन्ही घरांच्या बाहेर काळीजादू, रोहित पवारांचा गंभीर आरोप
Salim Dola Special Report : सलीम डोला भारतात, दाऊदच्या कंपनीला मोठा धक्का

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Massajog Election Results 2026: संतोष देशमुखांनी जिंकलेलं सरपंचपद घरातून गेलं, वहिनीचा पराभव, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
संतोष देशमुखांनी जिंकलेलं सरपंचपद घरातून गेलं, वहिनीचा पराभव, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Amruta Fadnavis New Song: अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याची एकच चर्चा; बॉलीवूडच्या प्रसिद्ध संगीतकारांनं दिलंय संगीत; कधी होणार रिलीज?
अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याची एकच चर्चा; बॉलीवूडच्या प्रसिद्ध संगीतकारांनं दिलंय संगीत; कधी होणार रिलीज?
Beed News : अश्विनी देशमुख यांना निवडणूक लढविण्याची इच्छा देखील नव्हती, पण त्यांच्या आडून कुणीतरी...; मस्साजोगच्या निवडणुकीत विजयी ठरलेल्या स्वरूपानंद देशमुखांचा गंभीर आरोप
अश्विनी देशमुख यांना निवडणूक लढविण्याची इच्छा देखील नव्हती, पण त्यांच्या आडून कुणीतरी...; मस्साजोगच्या निवडणुकीत विजयी ठरलेल्या स्वरूपानंद देशमुखांचा गंभीर आरोप
विराट कोहलीसोबत वर्ल्डकप जिंकला, आता आयपीएलमध्ये पंचगिरी! ओळखलं का यांना?
विराट कोहलीसोबत वर्ल्डकप जिंकला, आता आयपीएलमध्ये पंचगिरी! ओळखलं का यांना?
Diveagar Gram Panchayat: रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का; दिवेआगर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीविरोधी सत्ता, सुनिल तटकरेंच्या बालेकिल्याचा बुरुज ढासळला, दिवेआगर विकास आघाडीची सत्ता
रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का; दिवेआगर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीविरोधी सत्ता, सुनिल तटकरेंच्या बालेकिल्याचा बुरुज ढासळला, दिवेआगर विकास आघाडीची सत्ता
Bacchu Kadu on Vidhan Parisahd Election 2026: एक डाव एकनाथ शिंदेंशी ओझरती चर्चा, फोनवर सामंताशी बोलणं, शिवसेनेकडून विधानपरिषदेवर जाण्याबाबत बच्चू कडू काय म्हणाले?
एक डाव एकनाथ शिंदेंशी ओझरती चर्चा, फोनवर सामंताशी बोलणं, शिवसेनेकडून विधानपरिषदेवर जाण्याबाबत बच्चू कडू काय म्हणाले?
Sanjay Raut: संजय राऊत पुणे दौऱ्यावर; बैठकीआधी घेतली मंत्री मुरलीधर मोहोळांची भेट; कारणंही आलं समोर
संजय राऊत पुणे दौऱ्यावर; बैठकीआधी घेतली मंत्री मुरलीधर मोहोळांची भेट; कारणंही आलं समोर
IPL 2026: दोनशे करूनही पंजाबची हाराकिरी! आरसीबीच्या नावावर असलेला नकोसा पराक्रम आता पंजाबच्या खात्यात
दोनशे करूनही पंजाबची हाराकिरी! आरसीबीच्या नावावर असलेला नकोसा पराक्रम आता पंजाबच्या खात्यात
Embed widget