एक्स्प्लोर
MVA Morcha Police Security : महाविकास आघाडीचा मोर्चा, बंदोबस्तासाठी अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा
MVA Morcha Police Security : महाविकास आघाडीचा मोर्चा, बंदोबस्तासाठी अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा
महाविकास आघाडीचा महामोर्चा चोख पोलिस बंदोबस्तात पार पडणार आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चाला २ ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यात २ अतिरिक्त पोलिस आयुक्त ४ ते ५ पोलिस उपायुक्त, बंदोबस्त हाताळणार आहे. मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही या अनुशंगाने स्थानिक परिसरात पोलिस आवाहन करणार आहेत. तसेच मोर्चात SRPF च्या वाढीव तुकड्याचाही बंदोबस्त लावण्यात येणार. ड्रोनच्या माध्यमातून पोलिस मोर्चावर लक्ष ठेवणार आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्राईम
व्यापार-उद्योग
ठाणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















