एक्स्प्लोर
Mumbai Rain Update : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार, अंधेरी सबवे बंद
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव,मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले,वांद्रे, सांताक्रुज परिसरात सध्या पावसाची चांगली बॅटिंग सुरू आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर अर्ध्या ते एक तासांत सखल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, ठाण्याकडून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल १० ते १५ मिनिटं उशिराने धावत आहेत.
मुंबई
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















