एक्स्प्लोर
Mumbai Vaccination Drive : तीन दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईत आज पुन्हा लसीकरणाला सुरुवात
तीन दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईत आज लसीकरण सुरु होतंय. आणि यंदाच्या खेपेला तरी आपल्याला डोस मिळावा म्हणून मुंबईकरांनी पहाटे पाचपासूनच रांग लावली आहे. मुंबईतल्या महत्त्वाच्या केंद्रापैकी एक म्हणजेच नेस्को लसीकरण केंद्राबाहेर भलीमोठी रांग पाहायला मिळतेय. दरम्यान आजपासून सुरु होणारं लसीकरण आणखी किती दिवस सुरळीत सुरु राहील असा प्रश्न आहे.. कारण मिळालेल्या माहितीनुसार सध्या मुंबईकडे 1 लाख 35हजार लशींचा साठा आहे. मागणी पाहता हे डोस दोन दिवसच पुरण्याची शक्यता आहे. त्यामुळं येत्या दोन दिवसांत आणखी डोस मिळाले नाही तर लसीकरणाला पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता आहे..
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















