एक्स्प्लोर
Mumbai Local | ट्रान्सहार्बर आणि मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूक उशिराने | ABP Majha
एकीकडे पावसामुळे मुंबईकरांची दैना झाली असताना, लोकलची वाहतुकीचाही खोळंबा झाला. माटुंगा स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरु होती. बिघाड दुरुस्त झाला असला तरी अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत. तर रबाळेजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ट्रान्सहार्बर रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे कामाला जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचा मोठा खोळंबा होत आहे.
मुंबई
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
नाशिक
महाराष्ट्र
शेत-शिवार





















