एक्स्प्लोर
Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईत उद्या 10 टक्के पाणीकपात ABP Majha
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी मुंबईत उद्या १० टक्के पाणीकपात करण्यात येणारेय... गुरुवारपासून शुक्रवार सकाळपर्यंत पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलंय.... पालिकेच्या पांजरापूर संकुलातील पंपिंग स्टेशनमध्ये ९०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याच्या कामासाठी उद्या सकाळी ८ पासून शुक्रवार सकाळी ८ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणारेय... पश्चिम उपनगर, पूर्व उपनगरातील कुर्ला, घाटकोपरमध्ये ही १० टक्के पाणीकपात करण्यात येणारेय...
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















