एक्स्प्लोर
Coronavirus | सरकारी आदेश धुडकावून ठाणे, सायनमध्ये चित्रपटगृह सुरुच!
सरकारी आदेशानंतरही सुरु असलेली दादरच्या प्लाझा थिएटरमधील तिकीटविक्री माझाच्या बातमीनंतर बंद करण्यात आलीए. लेखी आदेश न मिळाल्यामुळे प्लाझा थिएटरमध्ये सकाळपासून तिकीटविक्री सुरु होती. पण अखेर १ च्या सुमारास लेखी जीआर मिळताच प्लाझा थिएटर व्यवस्थापनानं तिकीट विक्री बंद केली आणि प्री बुकिंग केलेल्यांचेही पैसे परत करण्यात येणार असल्याचं म्हटलंय. याशिवाय ठाण्यातील सिनेमॅक्स आणि सायनच्या पीव्हीआरमध्येही सकाळपासून चित्रपटांचे शो सुरु असल्याची माहिती मिळतेय.
मुंबई
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा






















