एक्स्प्लोर
Narayan rane Vs Shiv Sena : Juhuमध्ये शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे याची जीभ घसरली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. प्रकरणी Juhu मध्ये युवासेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली
Tags :
Mumbai Shiv Sena Abp Majha BJP ABP Majha LIVE Uddhav Thackeray Marathi News ABP Maza Narayan Rane RAMDAS ATHAWALE Chandrakant Patil Narayan Rane News BJP ABP Majha Narayan Rane Speech Narayan Rane Live Narayan Rane On Uddhav Thackeray Narayan Rane Arrested Narayan Rane Latest News Narayan Rane Case Narayan Rane Arrest When Narayan Rane Vs Uddhav Thackeray Narayan Rane Latest Speech Abp Maza Live Narayan Rane Jan BJPमुंबई
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
भविष्य
बातम्या





















