एक्स्प्लोर
Shiv Chhatrapati Award | पंढरीनाथ पठारे यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर | ABP Majha
कुस्तीचे आश्रयदाते पंढरीनाथ पठारे यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. वस्ताद बाळासाहेब आवारे यांच्यासह पाचजणांना उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून छत्रपती पुरस्कार घोषित झाला आहे. पैलवान अभिजीत कटके आणि अंकिता गुंडचाही पुरस्कारांच्या यादीत समावेश आहे. कबड्डीत रिशांक देवाडिगा, गिरीश इरनक आणि सोनाली शिंगटेला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुंबई
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
मुंबई
राजकारण




















