Mumbai: दादरमधील मेडिकल लॅब पालिकेकडून सील, 12 जणांच्या संपर्कात किती जण? ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Dec 2021 05:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतल्या दादरमधील एक मेडिकल लॅब महापालिकेकडून सील करण्यात आली आहे. कारण लॅबमधील१२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत..या सगळ्या घटनेमुळं पालिका प्रशासनाची झोप उडाली आहे.., कारण लॅबमध्ये चाचणीसाठी आलेल्यांना शोधण्याचं आव्हान महापालिकेसमोर असणार आहे.