एक्स्प्लोर
Mumbai Save Aarey Protest : आरेतील कारशेड विरोधात थेट राष्ट्रपतींना ई-मेल
मुंबईतील मेट्रो-3च्या आरे कारशेडचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असताना, आता पर्यावरणप्रेमींनी थेट राष्ट्रपती भवनाचं दार ठोठावलं आहे.. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ई-मेल करत आरेतलं जंगल वाचवा असं साकडं पर्यावरणप्रेमींनी घातलंय...मेट्रोच्या नावावर आरे वसाहतीमधील जंगल नष्ट करून पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात येत आहे. राष्ट्रपतींनी आरे वाचविण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. दरम्यान यापुढे आरे कारशेडसाठी एकही झाड तोडण्याची गरज नाही असं राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलंय.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















