एक्स्प्लोर
Pipeline Burst in Mumbai | मुंबईतील साकीनाक्यात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
मुंबईच्या अंधेरीतील साकीनाका येथील अशोक नगर जवळ असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या 72 इंची पाईपलाईनचा वॉल्व फुटला होता. यामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले. मात्र रात्रीत मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा वॉल्व बदलला असून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे. यामुळे साकीनाका, चांदीवली, असल्फा, घाटकोपर विभागातील पाणीबाणी टळली आहे.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















