एक्स्प्लोर
CCTV | सिग्नलवर वाद, रिक्षाचालकाची दुचाकीस्वाराला धडक; मुंबईतील व्हिडीओ व्हायरल
मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात रिक्षाचालका मुजोरी पाहायला मिळाली. सिग्नलवर दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकाचा वाद झाला. यानंतर सिग्नल सुटल्यावर रिक्षाचालकाने संबंधित दुचाकीस्वाराला भर रस्त्यातच जोरदार धडक दिली आणि पळ काढला. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीस्वार खाली पडला. दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. ही संपूर्ण घटना एका कारच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओच्या आधारे पोलीस रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत. ही घटना 17 डिसेंबरची असल्याचं कळतं.
मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा




















