Shivsena Raas Garba | 7 फेब्रुवारीला शिवसेनेच्या 'रासगरबा' कार्यक्रमाचं आयोजन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
'मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा.' नंतर आता शिवसेनेनं गुजराती बांधवांसाठी 'रासगरबा' आयोजीत केलांय. त्याच बरोबर याच कार्यक्रमात २१ उद्योजक आणि व्यावसायिक शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी गुजराती बांधवांसाठी हा कार्यक्रम येत्या ७ फेब्रवारी रोजी मालाडमध्ये आयोजीत केलांय. मुंबई महापालिका निवडणुकीला आता एक वर्षाचा अवधी उरलांय. त्यामुळे शिवसेनेनं आता भाजपची व्होटबँक असलेल्या गुजराती बहूल विभागात मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन सुरू केलंय.