एक्स्प्लोर
Mumbai Rains : पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी
मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासूनच पावासाची बॅटिंग सुरू आहे. या पावसामुळे पश्चिम दृतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेय.. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळपासून पावसानं अजिबात उसंत घेतली नाहीये. त्यात रस्त्यावर साचलेलं पाणी आणि खड्डे यामळे वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण
विश्व

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















