एक्स्प्लोर
MumbaI - Pune Toll:मुंबई -पुणे टोलमध्ये पुन्हा 18 टक्क्यांनी वाढ होणार,1 April पासून टोलचा दर वाढणार
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील टोलमध्ये पुन्हा 18 टक्क्यांनी वाढ होणार आहे. येत्या एक एप्रिलपासून ही दरवाढ लागू होईल. प्रत्येक तीन वर्षांनी ही वाढ ठरलेली आहे. याआधी 1 एप्रिल 2020मध्ये अशीच वाढ झाली होती. 2030 पर्यंत प्रत्येक तीन वर्षाला ही दरवाढ करण्याचं अद्यादेशात ठरलेलं आहे. त्यानुसार 1 एप्रिल 2023पासून टोलचे नवे दर लागू होणार आहेत.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
राजकारण
महाराष्ट्र






















