Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खोपोलीजवळ भीषण अपघात, चारजण जखमी : ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Aug 2023 01:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खोपोलीजवळ भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय तर चार जण जखमी आहेत. मुंबईहून पुण्याला जाणारा कंटेनर उलटला आणि समोरच्या लेनवर जाऊन पडला. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जणांवर कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी ९च्या सुमाराला हा अपघात झाला.