एक्स्प्लोर
Mumbai Pune Express way Accident : एकामागोमाग एक गाड्या आदळल्या एकमेकांवर, अपघातांना ब्रेक कधी?
काळजाचा थरकाप उडवणारा हा अपघात घडला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर. ट्रकचा ब्रेकफेल झाला, ट्रक गाड्यांना मागून धडकला, आणि एकामागोमाग एक गाड्या एकमेकांवर आदळल्या. तब्बल अकरा गाड्यांचा चुराडा झाल्यावरच ट्रकची चाकं थांबली
मुंबई
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
आणखी पाहा





















