Narali Purnima 2022 : MNS कडून दादरमध्ये नारळ फोडण्याची स्पर्धा Naral Phodi Competition
abp majha web team
Updated at:
11 Aug 2022 12:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज नारळी पौर्णिमेनिमित्त मुंबईत ठिकठिकाणी नारळ फोडण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आलीय. नारळी पौर्णिमेच्या दिवशी अशी स्पर्धा आयोजित करण्याची कोळी बांधवांची परंपरा आहे. वरळीच्या बीडीडी चाळीत नारळ फोडण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसंच मनसेकडून दादरमध्येही अशा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय.. यात महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतलाय.