एक्स्प्लोर
MNS Rally | मनसेच्या महामोर्चात मुस्लिम बांधवांचाही सहभाग
राज्याच्या कानाकोपऱ्यातून महामोर्चात मनसैनिक दाखल झाले होते. यात मुस्लिम आणि दिव्यांग बांधवांचाही सहभाग होता. दरम्यान, विविध टोलनाक्यांवर मनसेच्या गाड्यांना टोल आकारण्यात आला नाही.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भविष्य
क्राईम






















