एक्स्प्लोर
Night Life | मुंबई महापालिकेकडून 'नाईट लाईफ'ची नियमावली जारी | ABP Majha
पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली 'नाईट लाईफ' येत्या 26 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबईच्या अनिवासी भागात सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने यासंदर्भात नियमावली जारी केली आहे. यामध्ये पोलीस, मुंबई महापालिका, उत्पादन शुल्क विभाग, कामगार विभाग, पर्यटन विभाग यांची काय काय जबाबदारी असणार आहे. नाईट लाईफमध्ये सहभागी मॉल, रेस्टॉरंट यांनी कुठले नियम पाळणे गरजेचे आहे, याची विस्तृत नियमावली पालिकेने बनवली आहे.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















